Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कामठी: 'छत्रपती श्री शिवाजी महाराज चषक' कबड्डी स्पर्धेचा मस्कॉट अनावरण ​

Kamptee, Nagpur | Apr 25, 2026
सेवानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान आयोजित ‘छत्रपती श्री शिवाजी महाराज चषक’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अधिकृत मस्कॉटचे लोकार्पण कोराडी क्रीडा संकुलात उत्साहात पार पडले.​या सोहळ्याप्रसंगी खेळाडूंशी संवाद साधून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.