बदनापूर: सिरसगाव वा.येथे शेत शिवारात जनावरांसाठी लागणाऱ्या कुट्टी मशीनचे डिझेल संपल्याने तात्या उन्हात शेतकऱ्याला डिझेल प्रतीक्षा
Badnapur, Jalna | May 21, 2026 आज दिनांक 21 मे 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील सिरसगाव वाघरुळ येथे शेत शिवारात कुट्टी मशीन चे काम सुरू असताना कारण या कुट्टी मशीनच्या माध्यमातून जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून ठेवल्या जाते या मशीनचेच डिझेल संपल्याने शेतकऱ्याला या तापत्या उन्हातही डिझेलची प्रतीक्षा करत काम ठप्प करून डिझेल येण्याची प्रतीक्षा करावी लागली असल्याचे पाहायला मिळाले आहे.