जालना: जालन्यात भरधाव ट्रकची कारला धडक, घटनेत दोन जण गंभीर जखमी
जालना एमआयडीसी परिसरातील त्रिमूर्ती चौकातील घटना…
Jalna, Jalna | Jan 31, 2026 जालन्यात भरधाव ट्रकची कारला धडक, घटनेत दोन जण गंभीर जखमी जालना एमआयडीसी परिसरातील त्रिमूर्ती चौकातील घटना… जालन्यात भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दिनांक २९ गुरुवार रोजी रात्री जालना एमआयडीसी परिसरातील त्रिमूर्ती चौकात ही घटना घडली असल्याची माहिती चंदंजिरा पोलिसांनी आज दिनांक 31 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास त्रिमूर्ती