Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

बदनापूर: फुलेनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमदार नारायण कुचे यांनी केले अभिवादन

Badnapur, Jalna | Apr 11, 2026
आज दिनांक 11 एप्रिल 2020 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील फुलेनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पकार अर्पण करत अभिवादन केले आहे, याप्रसंगी बदनापूर शहरातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित झाले होते.

MORE NEWS