महाड: दुरुस्तीचे पैसे न दिल्याने शासकीय वाहन बंद
Mahad, Raigad | May 16, 2026 मागील महिन्यापासून महाड तालुक्यात भीषण पाणीटंचाईची आपत्ती सुरू असून आगामी पंधरा दिवसात सुरू होणाऱ्या पावसाळी हंगाम पाहता या आपत्ती काळात शासनाचा महत्त्वपूर्ण विभाग म्हणून कार्यरत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे बोलेरो गाडीच्या दुरुस्तीचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने संबंधित गॅरेज चालक गाडी ताब्यात घेऊन केल्याचे खात्रीशीर वृत्त प्राप्त झाले आहे.