बदनापूर: गाढे जळगाव येथे आमदार नारायण कुचे यांनी दिली सांत्वन पर भेट
Badnapur, Jalna | Apr 29, 2026 आज दिनांक 29 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गाढे जळगाव येथे छत्रपती संभाजीनगरचे माजी सभापती विठ्ठलराव सादरे यांच्या मातोश्री तुळसाबाई सादरे यांचे पाच दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या सादरी परिवाराला या धोकातून सावरण्यासाठी सांत्वन्पर भेट दिली आहे.