बदनापूर: वडखा येथे खा.डॉक्टर कल्याणराव काळे यांनी दिली सांत्वन पर भेट
Badnapur, Jalna | May 12, 2026 आज दिनांक 12 मे 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या वडखा या गावात सांतन पर भेट दिली आहे, 3 दिवसांपूर्वी अभिषेक काकडे या तरुणाचा छत्रपती संभाजीनगर येथे रोड अपघातात मृत्यू झाला आहे, या काकडे परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी खासदार काळे यांनी ही भेट देत काकडे परिवाराला धीर दिला आहे.