शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्हाप्रमुख पदी अरुण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सेना भवन मुंबई येथील मुख्य कार्यालयातून नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.