शहादा: मोदीनगर येथे श्रीमद् भागवत कथेनिमित्त विविध कार्यक्रम, शहादा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा संगीता पाटील यांची उपस्थिती
शहादा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा संगीता पाटील आणि माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या मोदीनगर येथील निवासस्थानी श्रीमद् भागवत ज्ञान सप्ताहनिमित्त गुरुवारी विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कथेचे निरूपण अविनाश जोशी महाराज करीत आहेत. या दरम्यान अखिल भारतीय गुजर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील उपस्थित होते.