Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मुरुड: मुरुडच्या फणसाड अभयारण्यात मुबलक पाणवठे

Murud, Raigad | Apr 15, 2026
मुरुड तालुक्यात यंदा गतवर्षी पेक्षा उष्णतेचा पारा वाढला असुन गेल्या आठवड्यापासुन 32/33 अंशापर्यंत वाढल्याने नागरिक त्रासले आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी फणसाड अभयारण्यातील कर्मचारी सज्ज असले तरी या नबाबकालीन संरक्षित शिकार क्षेत्रातील निबीड जंगल असून आणि यंदा पर्जन्यमान समाधानकारक झाले आहे. वन्य जीवांना पिण्याच्या पाण्यासाठी 54 चौ. कि.मी. क्षेत्र परिसर पुरक आहे.

MORE NEWS