Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata
Aap

श्रीरामपूर: मोरगे वस्ती परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

Shrirampur, Ahmednagar | Nov 29, 2025
श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचा व्हिडिओ श्रीरामपूर शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल होत असून या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तरी या परिसरात वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

MORE NEWS