योग्य वेळी तपासणी, जनजागृती आणि प्रतिबंध… हाच थॅलेसेमियावर प्रभावी उपाय आहे. तरुणांनी विवाहपूर्व थॅलेसेमिया तपासणी करून निरोगी पिढी घडविण्यास हातभार लावूया आणि एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ टाकूया, असे आवाहन करताना डॉ. अपर्णा दिकोंडवार (जक्कल), नोडल ऑफिसर — ‘ अभियान, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. Prakash Abitkar Meghna Sakore Bordikar