काटोल: काटोल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: आमदार चरणसिंग ठाकूर यांची उपस्थिती
Katol, Nagpur | Jun 21, 2026 आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार चरणसिंग ठाकूर यांनी स्वतः योगासने करत उपस्थितांना आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला.