धुळे: अपघात टाळण्यासाठी ब्लॅक स्पॉट निश्चित करून उपाययोजना कराव्यात: जिल्हाधिकारी पापळकर
Dhule, Dhule | Aug 30, 2024 धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात ३० ऑगस्ट शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व गतिरोधक समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात संपन्न झाली. बैठकीस महापालीका उपायुक्त हेंमत निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील, कार्यकारी अभ