Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
No video available

धुळे: मोराणे प्र नेरे गावात ई पीक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य कार्यक्रम मोठ्या संपन्न.

Dhule, Dhule | Aug 30, 2024
धुळे तालुक्यातील मोराने प्र नेर येथे ई पीक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे एकही शेतकरी eपीक पाहणी ही योजना पासून वंचित राहू नये म्हणून गावोगावी मोबाईल ॲप द्वारे ई पीक पाहणी ही योजना मोबाईल ॲप द्वारे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खरीप हंगामातील पिकांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने गावोगावी हा कार्यक्रम घेतला जात आहे. यावेळेस या कार्यक्रमाला गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MORE NEWS