पुण्यातील छठ पूजेच्या आयोजनात अडचणींचा डोंगर! आयोजकांच्या सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या; खास बातचीत
पुण्यातील थेरगाव येथे छठ पूजेच्या आयोजनामागे आयोजकांना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय? छठ पूजेचा उत्साह मोठा असला, तरी या भव्य धार्मिक सोहळ्याचे नियोजन करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
छठ पूजेच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आयोजकांशी यानिमित्ताने खास बातचीत करण्यात आली. यावेळी त्यांनी आयोजनासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, प्रशासनाकडून मिळणारी मदत, भाविकांचा वाढता प्रतिसाद आणि प्रत्यक्ष आयोजनातील अडचणी यावर आपली भूमिका मांडली.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाण्याची उपलब्धता हा देखील महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. छठ पूजेमध्ये पाण्याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास आयोजनावर त्याचा काय परिणाम होतोय, याबाबतही आयोजकांनी चिंता व�
Pune City, Pune | Nov 15, 2026