सावनेर: पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या वाकोडी डोहणघाट जवळ गंभीर अपघात
Savner, Nagpur | Mar 30, 2026 पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या वाकोडी डोहनघाट जवळ गंभीर अपघात झाल्याचे घटना घडली ही घटना 29 मार्च रोजी दुपारी तीन वाजता घडली यामध्ये एक गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळतात हितज्योतीआधार फाउंडेशन टीम रवाना आली