जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या एरंडोल तालुक्यातील मजूर कुटुंब कामाच्या शोधात चारचाकीने सुरतकडे निघाले होते. मात्र, गुजरातमध्ये त्यांच्या प्रवासाचा भयानक शेवट झाला! बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ सहा जणांना कालव्याच्या खोल पाण्यात फेकल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, दोन चिमुकले अद्याप बेपत्ता आहेत.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews