काटोल: काटोल उपविभागातील 192 रेकॉर्ड वरील आरोपींची घेण्यात आली परेड
Katol, Nagpur | Jun 3, 2026 काटोल उपविभागातील 192 रेकॉर्डवरील आरोपींची पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात परेड घेण्यात आली. या गुन्हेगारांमध्ये अवैध धंदे करणारे तसेच इतर गुन्हेगारांचा समावेश होता. यादरम्यान शहरात शांतता नांदावी यासाठी आरोपींना सक्त ताकीद देण्यात आली