Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: छ.संभाजी नगर रोडवर रावसाहेब दानवे फार्मसी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आ.नारायण कुचे यांनी केले वृक्षारोपण

Badnapur, Jalna | Jun 5, 2026
आज दिनांक 5 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील छत्रपती संभाजीनगर मुख्य रोडवर असलेले रावसाहेब पाटील दानवे फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बदनापूर विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी आ. नारायण कुचे यांनी वृक्षारोपण केले,पर्यावरण संवर्धन व हरित क्रांती,भविष्यवाणीसाठी जनजागृती निर्माण करण्याचा उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले,यावेळी विद्यार्थी भाजपा कार्यकर्ते प्राचार्य उपस्थित होते.

MORE NEWS