सावनेर: प्राथमिक आरोग्य केंद्र चिचोली येथे आरोग्य संजीवनी विशिष्ट वैद्यकीय तपासणी शिबिराचे आमदार यांच्या हस्ते उद्घाटन
Savner, Nagpur | Mar 28, 2026 📍 प्राथमिक आरोग्य केंद्र, चिचोली, सावनेर आज दिनांक 28 मार्च 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, चिचोली, सावनेर येथे लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह, हिंगणा व्दारा मिशन हेल्थ अंतर्गत आयोजित 'आरोग्य संजीवनी' विशिष्ट वैद्यकिय तपासणी शिबीरास भेट देऊन उद्घाटन केले व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी माझ्यासोबत श्री. रमेशजी जैन, सौ. मीनाताई तागडे (सरपंच), श्री. दिलीप बनसोड, श्री. चंद्रशेखरजी पानतावणे, श्री. श्रीराम डाखरे, श्री. आशिष फुटाणे, उपस्थित होते