परतूर: परतूरमध्ये नवरात्र उत्सवात ह.भ.प. कांचनताई शेळके यांचे कीर्तन सेवेमुळे भक्तिमय वातावरण
Partur, Jalna | Oct 19, 2026 राहुल भैया लोणीकर मित्र मंडळाच्या वतीने परतूरमध्ये आयोजित नवरात्र महोत्सवात ह.भ.प. कांचनताई शेळके यांच्या कीर्तन सेवेने भक्तिमय वातावरण निर्माण केले. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचाही या कार्यक्रमात सहभाग घेतला.