बदनापूर: धारकल्याण येथे ज्येष्ठ नागरिकांची आमदार नारायण कुचे यांनी साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद
Badnapur, Jalna | Apr 30, 2026 आज दिनांक 30 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी धारकल्याण गावातील ज्येष्ठ नागरिकांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधत चर्चा केली आहे ,याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने वैशिष्ट नागरिकांच्या वतीने आमदार नारायण कुचे यांचा शाल श्रीफळ देस सत्कार करण्यात आला तसेच आमदार नारायण कुची यांनी या सर्व ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत संवाद साधत चर्चा केली.