तिरोडा: वडेगावात रानडुकराचा थेट घरात घुसखोरीचा प्रकार; 65 वर्षीय महिलांवर हल्ला
Tirora, Gondia | Oct 22, 2026 तिरोडा तालुक्यात वडेगाव येथे रात्री 8 वाजता रानडुकराने घरात घुसून 65 वर्षीय छायाताई बडगे यांच्यावर हल्ला केला. त्या गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.