नागपूर शहर: युनिट ३ पथकाची धडक कारवाई: ५ गुन्हे उघड;लाखोंचा मुद्देमाल जप्त
19 ऑगस्टला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट ३ पथकाने धडक कारवाई करत घरफोडीचे ४ आणि वाहन चोरीचा १ असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यात दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे. लकडगंज, अजनी, रामनगर, वर्धा शहर आणि सेलू पोलीस ठाण्यांतर्गत दाखल ५ गुन्हे उघडकिस आले आहे.आरोपीमध्ये भूषण अशोक ठाकरे, गौरव सुरेश खडसे, क्रिश रामचरित्र जयस्वाल, अमन बिसन देव सहानी आणि दोन अल्पवयीन चा समावेश आहे. आरोपीकडून ५ किलो चांदीचे