Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मुरुड: मुरुडचा जंजिरा किल्ला 26 मे पासून बंद राहणार

Murud, Raigad | May 20, 2026
मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला हा मंगळवार 26 मे 2026 पासून बंद करण्यात येणार आहे. नियमानुसार समुद्राला येणारे वादळीवारे व लाटांचा वाढत जोर पाहता पर्यटकांच्या सुरक्षेतला मेरीटाईम बोर्डाने जंजिरा किल्ला बंद करण्याचे जाहीर केले. येणाऱ्या शेवटचा शनिवार-रविवारची सुट्टी साधून असंख्य पर्यटकांनी किल्ला पाहाण्यासाठी अलोट गर्दी होणार आहे. किल्ला पहाण्यासाठी औरंगाबाद, जालना, परभणी, कल्याण, डोंबीवली, बोरिवली आदी भागातून हजारो पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

MORE NEWS