उमरेड: गावसुत येथील अल्पेश शिंदे यांची इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून निवड
Umred, Nagpur | Apr 16, 2026 उमरेड तालुक्यातील गावसुत येथे राहणारा अल्पेश नागोजी शिंदे यांची लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या मानाच्या पदावर निवड झाली आहे. या त्यांच्या निवडीबद्दल माजी सरपंच तर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले होते. याप्रसंगी माझी आमदार सुधीर पारवे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन तसेच गुलाल उधळून अल्पेश चा सत्कार केला तसेच त्यांच्या आई-बाबांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.