Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

कुही: डोंगरमौदा शिवारात वाघाची दहशत,ठाणा शिवारात वाघाचे दर्शन

Kuhi, Nagpur | Mar 10, 2026
तालुक्यातील डोंगरमौदा शिवारात वाघाची दहशत असून ठाणा शिवारात वाघाचे दर्शन झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेगवेगळ्या गावात वाघाचे दर्शन व जनावरांच्या शिकारी होत असल्याने वनविभागाने वाघाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.