कुही: कीन्ही फाटा शिवारात टिप्परच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू
Kuhi, Nagpur | Mar 14, 2026 पोलीस स्टेशन कूही हद्दीत येत असलेल्या मांढळ रस्त्यावरील कीन्ही फाटा शिवारात टिप्परने मोटारसायकलला धडक दिल्याने 44 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अरुणा गौरीनाथ मारवे वय 44 असे मृतक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कुही पोलीस तपास करीत आहेत.