कामठी: तिलक नगर येथून29 वर्षीय तरुणी बेपत्ता
पोलीस ठाणे जुने कामठी हद्दीतील तिलक नगर येथे राहणारी कुमारी राबिया ठाकूर वय 29 वर्ष ही घरी कोणाला काहीही न सांगता घरून 24 मार्चला सकाळी सहा वाजता निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आली नाही याप्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे