Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly
No video available

खुलताबाद: गल्लेबोरगाव दरोडा प्रकरणातील संशयित आरोपीने पीसीआरमध्ये दिली गुन्ह्याची कबुली: पोलीस निरीक्षक धनंजय फराटे

खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील हारदे गल्ली मध्ये दि १७ स्पटेंबर रोजी मध्यरात्री स्वभामानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजु हारदे यांच्या घरी दरोडेखोरांनी हल्ला करत हारदेवर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यु झाला होता दरम्यान आरोपी पसार झाले होते पोलीसाकडून शोध घेतला असता एक संशयित आरोपी आतिश पवार याला जाफराबाद पोलीसांकडून अटक केली असता त्यास न्यायलयाने ३० स्पटेंबर पोलीस कोठडी सुनावली असून त्यांनी आज दि २६ स्पटेंबर रोजी कबुली दिली असल्याची माहिती पीआय फराटे यांनी रात्री ९ वाजता दिली

MORE NEWS