Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Haryana
Uttarpradesh

मुरुड: रायगडच्या किनाऱ्यावर विसावल्या 6 हजार मच्छिमारी बोटी

Murud, Raigad | Jun 4, 2026
येत्या पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर खोल समुद्रातील मासेमारी बंदीचा कालावधी 1 जूनपासून सुरु झाला आहे. त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. या बंदीमुळे जिल्ह्यातील एकूण 6 हजार 129 मच्छिमार बोटी समुद्रात किनाऱ्यावर विसावल्या आहेत. हा बंदी कालावधी 31 जुलैपर्यंत असून 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारी सुरु होईल. मत्स्यव्यवसाय विभागाच्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील 4 हजार 293 मोटारचलित आणि यांत्रिक बोटींचा समावेश या बंदीत आहे.

MORE NEWS