बदनापूर: मालेवाडी येथे आमदार नारायण कुचे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 6 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण तिचे यांनी बदनापूर तालुक्यातील मालेवाडी येथे शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पण भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी लंकेश कडोस यांचे वडील पाराजी कडोस यांची 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या कडोस परिवाराला या दुःखातून सा वरण्यासाठी या परिवाराला धीर दिला आहे याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.