Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

काटोल: शेतकरी कर्जमाफीची बैठक बारगळली; सरकारच्या उदासीनतेवर विरोधकांचा संताप

Katol, Nagpur | Jul 8, 2026
शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी आज सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आलेली विशेष बैठक ऐनवेळी रद्द झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार समिती प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्यासोबत ही बैठक होणार होती.