जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगावात पोलिसांनी आज बुधवारी पहाटे ३ वाजेपासून ते सकाळच्या ७ वाजेपर्यंत अत्यंत गोपनीय आणि धडक 'कोंबिंग ऑपरेशन' राबवले. या मोहिमेत ४४ गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून शस्त्रासह तीन आलिशान कार जप्त करण्यात आले आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #chalisgaon
Jalgaon, Jalgaon | Jun 24, 2026