बदनापूर: छत्रपती कॉलनी आमदार नारायण कुचे यांनी कार्यकर्त्यांसोबत श्रवण केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मनकी बात कार्यक्रम
Badnapur, Jalna | Jun 28, 2026 आज दिनांक 28 जून 2026 वार रविवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बदलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा कार्यकर्त्यांसोबत भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम हा टीव्हीवर श्रवण केला आहे. याप्रसंगी बदनापूर शहरातील व परिसरातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सुद्धा हा कार्यक्रम शेकडोच्या संख्येने उपस्थित आहोत ठीक ठिकाणी श्रवण केल्याचे पाहायला मिळाले आहे.