बदनापूर: वडीगोद्री येथे गायत्री स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला आ.नारायण कुचे यांनी लावली उपस्थिती
आज दिनांक 7 एप्रिल 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वजनापुर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी मतदार संघातील वडीगोद्री येथे गायत्री स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला उपस्थिती लावत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे,यावेळी त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली,परिसरातील पालक वर्ग शिक्षक ,शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.