लोकमान्यनगरातील सावली सोसायटी आणि रहिवाशी डॉ. मदन कोठुळे यांनी पुनर्विकासावरील स्थगितीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ४० वर्षांहून जुनी, धोकादायक इमारती असूनही शासन आणि म्हाडा निष्क्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही म्हाडाने अहवाल न दिल्याने रहिवाशांचा संताप वाढला आहे. सावली सोसायटीने मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि म्हाडा यांना काय