नवरात्रोत्सवाच्या उत्साहात भाविकांची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागपूर शहर पोलीस तत्पर! 🚔
श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या या पर्वात सर्वांच्या सुरक्षिततेसाठी नागपूर शहर पोलीस सदैव कर्तव्यावर! 🙏
#NagpurCityPolice #Navratri #DurgaUtsav #SafeNagpur