गोळीबाराच्या घटनेनंतर पुण्यात बॅनरबाजी; 'अमितेश कुमारांना हटवा'ची मागणी
पुण्यात गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीचे बॅनर्स शहरात झळकले आहेत. साकिब आबाजी यांच्याकडून करण्यात आलेल्या या बॅनरबाजीमध्ये 'कमिशनर हटवा, पुणे वाचवा' असा संदेश देण्यात आला आहे.
'भीतीमुक्त वातावरणात मोकळा श्वास घेऊ द्या' असा उल्लेखही बॅनरवर करण्यात आला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर झालेल्या या बॅनरबाजीमुळे पुण्यात पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Pune News, Amitesh Kumar, Pune Police Commissioner, Commissioner Hatao Pune Bachao, Sakib Abaji, Pune Firing Case, Pune Banner News, Pune Police, Pune Crime News
#PuneNews #AmiteshKumar #CommissionerHatao #PuneBachao #PuneFiring
Pune City, Pune | Nov 27, 2026