Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

रामटेक: सावरा येथील मुक्ताबाई मरस्कोल्हे चा जीव घेणाऱ्या TUI-22 (नर ) वाघाला वनविभागाने केले जेरबंद

Ramtek, Nagpur | Mar 11, 2026
वनपरिक्षेत्र देवलापार प्रादेशिक अंतर्गत वारंवार पाळीव जनावरांची शिकार करणाऱ्या वाघाने दि. 20 फेब्रुवारी 2026 ला मुक्ताबाई मरसकोल्हे रा. सावरा हिचा ही बळी घेतला होता. स्थानिक ग्रामपंचायतीचा ठराव व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे अखेर मंगळवार दि. 10 मार्चला सायंकाळी सव्वा सात वाजताच्या दरम्यान या वाघाला देवलापार प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील वनकक्ष क्रमांक 485 राखीव वनक्षेत्रात ट्राँक्यूलाईझ करून जेरबंद करण्यात आले आहे.
रामटेक: सावरा येथील मुक्ताबाई मरस्कोल्हे चा जीव घेणाऱ्या TUI-22 (नर ) वाघाला वनविभागाने केले जेरबंद - Ramtek News