Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

तिरोडा: बिरसी येथील 'माही ढाबा'तर्फे परमपूज्य परमात्मा एक सेवक सेविकांसाठी महाप्रसादाचे वितरण

Tirora, Gondia | Jan 18, 2026
बिरसी येथील माही ढाबा येथे 'परमात्मा एक' सेवक-सेविका, बाल गोपाल आणि समस्त ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादाचे आयोजन माही ढाबाचे संचालक श्री. गुड्डू परिहार(अत्री) आणि श्री. कृष्णकुमार पटले(गोंदिया) यांच्या वतीने करण्यात आले होते. अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. परिसरातील नागरिक आणि सेवक-सेविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

MORE NEWS

तिरोडा: बिरसी येथील 'माही ढाबा'तर्फे परमपूज्य परमात्मा एक सेवक सेविकांसाठी महाप्रसादाचे वितरण - Tirora News