नागपूर शहर: सावधान! खंडणी उकळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : गजानन तामटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी 20 ऑगस्टला दुपारी 2 वाजता दिलेल्या माहितीनुसार, बनावट फूड इन्स्पेक्टर बनवून एका पार्टीला धारकाला चुना लावणाऱ्या आरोपी विरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी दिली आहे.