आज दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव शहरात घाणी चे साम्राज्य पसरले असून नागरिक त्रस्त झाले आहे विविध मागण्यांसाठी नगरपंचायत सीईओ यांना त्रस्त नागरिकांनी आज रोजी घेरावा घालून विविध प्रश्न विचारात नागरिकांना सुविधांना मिळाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या वेळेस त्यांना देण्यात आला