जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिक कुंभमेळ्याच्या नावाने बनावट टेंडर काढून कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपी तनय महाजन याच्याशी असलेल्या नातेसंबंधावर मंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत रोखठोक भूमिका मांडली आहे. पहा काय मी म्हणाले..
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive ##girishmahajan
जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिक कुंभमेळ्याच्या नावाने बनावट टेंडर काढून कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपी तनय महाजन याच्याशी असलेल्या नातेसंबंधावर मंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत रोखठोक भूमिका मांडली आहे. पहा काय मी म्हणाले..
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive ##girishmahajan - Jalgaon News