सावनेर: पंचमुखी हनुमान मंदिर बाबुळखेडा येथे टुरिझम पार्कच्या भूमिपूजन सोहळ्याला आमदारांची उपस्थिती
Savner, Nagpur | Mar 29, 2026 पंचमुखी हनुमान मंदिर, बाबुळखेडा येथे उभारण्यात येणाऱ्या इको टुरिझम पार्कच्या भव्य भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहून श्री हनुमंत रायांच्या चरणी दर्शन घेतले.सावनेर तालुक्यात पर्यटन, पर्यावरण संवर्धन आणि धार्मिक स्थळांचा विकास या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.मा. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या विशेष पुढाकारातून हा विकासप्रकल्प साकारत असून परिसराच्या सर्वांगीण प्रगतीस नवी दिशा मिळणार आहे.