सावनेर: पाटणसावंगी जुना टोल नाका जवळ दोन बाइकची आपसात भिडत
Savner, Nagpur | Jul 12, 2026 पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या पाटण सांगवी जुना टोल नाका जवळ दिनांक 11 जुलै रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास दोन बाइक ची आमोरासमोर धडक झाल्याने यामध्ये एक गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच हितजोती आधार फाउंडेशन टीम घटनास्थळी रवाना झाली व जखमीला ग्रामीण रुग्णालय येथे देण्यात आले