काटोल: काटोल उपविभागातील 181 रेकॉर्डवरील आरोपींची घेण्यात आली परेड
Katol, Nagpur | Jul 7, 2026 आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात काटोल उपविभागातील तब्बल 181 रेकॉर्डवरील आरोपींची परत घेण्यात आली. यावेळी येथे कुख्यात आरोपींचा देखील समावेश होता. दरम्यान आरोपींना सक्त ताकीद देखील देण्यात आली