परतूर: बाजार समिती परिसरामध्ये भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी नागरिक व व्यापाऱ्यांशी साधला स्नेहसंवादा
Partur, Jalna | Sep 18, 2026 आज दिनांक 18 सप्टेंबर 2020 वार शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परतूर शहरातील बाजार समिती परिसरामध्ये भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी शहरातील व्यापारी व नागरिकांशी स्नेहसंवादा अंतर्गत संवाद साधला आहे ,याप्रसंगी त्यांनी या व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत दोन तास या सर्वांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे ,याप्रसंगी परतुर शहरातील व परिसरातील व्यापारी वर्ग नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.