Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कामठी: खेडी येथे प्रकल्पावरून ग्रामस्थांचा एल्गार; आंदोलन छेडण्याचा इशारा ​

Kamptee, Nagpur | Jun 28, 2026
मौजा खेडी येथे प्रस्तावित 'मलशुद्धीकरण केंद्रा'च्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हा प्रकल्प तात्काळ रद्द न केल्यास गाव बंद, तीव्र रास्तारोको आणि उग्र ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा नामदेव ठाकरे व ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. प्रशासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा होणाऱ्या तीव्र जनक्षोभाला तयार राहावे, अशा शब्दांत ग्रामस्थांनी प्रशासनाला खडसावले आहे.